अर्थ : वडिलांना उद्देशून वापरायचा आदरसूचक शब्द.
उदाहरणे :
बाबा उद्या गावी जाणार आहेत.
अर्थ : म्हातार्यांसाठी आदरसूचक संबोधन.
उदाहरणे :
आजोबा ! तुम्हाला रस्ता ओलांडण्यास मदत करू का?
समानार्थी : आजोबा
अर्थ : साधूसंत इत्यादींसाठी आदरसूचक संबोधन.
उदाहरणे :
आमच्या गावात एक साधू महाराज आले आहेत.
समानार्थी : महाराज